कानपुर ट्रीप - 28.04.2023
28 .०४.२०२३ रोजी सकाळी प्रयागराज येथील संगम भागात आलो. बोटीतून संगमावर आलो. गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम - सरस्वती लुप्त आहे. संगम भाग प्रेक्षणीय आणि स्वच्छ आहे. येथे संगमेत स्नान करण्याची सोय केली आहे. येथे बाकी पूजा क्रिया कर्मपण केले जाते. प्रयागराज येथून UP मंडळ बसने - जनरथ - AC बसने कानपूरकडे प्रयाण केले. संध्याकाळी कानपूरला IIT कॅम्पस मध्ये सुखरूप पोचलो