Posts

Showing posts from June, 2021

मी काय वाचले - 8

Image
  समर्थांचा दासबोध याचा सोप्या भाषेत सारांश या पुस्तकात केला आहे.  गीतेने तत्वज्ञान शिकवलं पण दासबोधानं व्यवहार ज्ञान शिकवलं. रामदासांचं हे व्यहारज्ञान अत्यंत उपयुक्त आहे.  लेखकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण चिंतन आणि विचार या पुस्तकात मांडले आहेत.  पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखे आहे.

मी काय वाचले - 7

Image
  पु. ल देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व तर ना.धो.महानोर हे पुलंचे लाडके कवी. या दोघांच्या नात्याचे बंध उलगडणारं पुस्तक. पळसखेड या गावातील शेतीवाडीतील गप्पा,  पुलंच्या आठवणी ना. धो. महानोर यांनी या पुस्तकं लिहिल्या आहेत. पुस्तक वाचनीय आहे.