कानपुर ट्रीप - 28.04.2023

 




28 .०४.२०२३ रोजी सकाळी प्रयागराज येथील संगम भागात आलो. बोटीतून संगमावर आलो. गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम - सरस्वती लुप्त आहे.  संगम भाग प्रेक्षणीय आणि स्वच्छ आहे. येथे संगमेत स्नान करण्याची  सोय केली आहे. येथे बाकी पूजा क्रिया कर्मपण केले जाते.  प्रयागराज येथून UP मंडळ बसने - जनरथ - AC बसने कानपूरकडे प्रयाण केले. संध्याकाळी कानपूरला IIT कॅम्पस मध्ये सुखरूप पोचलो 












Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा