कानपुर ट्रीप - 27.04.2023
सकाळी गंगा घाटावर बोटीतून २ तास फेरफटका मारला. गंगेवर जवळजवळ ८० घाट आहेत. सर्वात गंगा घाट मोठा आहे. मणिकर्णिका घाटावर प्रेते अखंड जळत असतात. गंगा नदी बऱ्यापैकी स्वच्छ आहे.
२७.०४.२०२३ रोजी सकाळी वाराणसीला टाटा करून आम्ही प्रयागराज येथे उत्तर प्रदेश राज्य परिवहन मंडळ बसने दुपारी प्रयागराज येथे पोचलो. संध्याकाळी प्रयागराज येथे स्थानिक स्थळास भेट दिली. यामध्ये आनंद भवन - मोतीलाल नेहरू यांचा बंगला, तारांगण, अलाहाबाद हायकोर्ट, भारद्वाज पार्क, चंद्रशेखर आझाद पार्क.. हा भाग पाहिला. चंद्रशेखर आझाद पार्क खूप मोठी पार्क आहे. वाटेत रसगुल्ला, पाणी पुरी याचा आस्वाद घेतला.


















Comments
Post a Comment