रथसप्तमी - जागतिक सूर्यनमस्कारदिन
आज रथसप्तमी - जागतिक सूर्यनमस्कारदिन - या दिनानिमित्य आपल्या सिल्वर क्रेस्ट हौसिंग सोसायटीत सूर्यनमस्कार कार्यक्रम पार पडला. सोसायटीतील योगाचार्य - सौ. पल्लवी गुरव यांनी उत्तम मार्गदर्शन केले. सकाळी 6.45 वाजता सर्वानी 15 सूर्यनमस्कार घालून सूर्यदेवतेची उपासना केली. कमिटीमधील सौ. दिशा कुलकर्णी यांनी या उपक्रमाबाबत पुढाकार घेतला. सर्वाना आरोग्यसंप्पन्न बलवान, तेजोमयी जीवन लाभो हीच श्री सूर्यनारायणास प्रार्थना.. सर्वाना रथसप्तमी दिन्याच्या स्नेहमयी शुभेच्छा,, तिळगुळ घ्या गोड बोला ...