दासनवमी
आज दासनवमी.. श्री समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य काव्य.. मनाचे श्र्लोक, दासबोध, आरती... मनास भावून जातात. लहानपणी शाळेत असताना स्पर्धेसाठी मनाचे श्र्लोक पाठ करीत होतो. त्यावेळी काहीच अर्थ कळत नव्हता...(अर्थात आता खुप काही कळते असे नाही).. पण बराच विचार केल्यावर गाडी मनापाशी येऊन थांबते.. आणि तेथे श्री रामदास स्वामींचे मनाचे श्र्लोक कामी येतात... ' दिसामाजी काहीतरी लिहीत जावे. प्रसंगी अखंडित वाचीत जावे...' यानुसार श्री रामदास स्वामींचे स्मरण करून मी माझ्या ब्लॉग वर मनातले विचारांच्या लेखनाचा ✍️ श्री गणेशा करीत आहे..
जय जय रघुवीर समर्थ.. श्री राम जय राम जय जय राम...
चन्द्रशेखर मधुकर कुलकर्णी.
मो नंबर 7767091069.
ब्लॉगचा श्रीगणेशा झाला! वाचून फार बरं वाटलं. शुभेच्छा!
ReplyDeleteGood start. All the best 👍
ReplyDeleteब्लाॅगचा श्रीगणेशा. जय जय रघुवीर समर्थ
ReplyDeleteThis is amazing.....keep going, we are there to read.
ReplyDeleteGood initiative. Keep it up.
ReplyDeleteअनिता कुलकर्णी.... वा भाऊजी ... आजच्या दिवशी खूप छान सुरुवात केली. असंच सुंदर तुम्ही लिहीत जावे आणि आम्हाला सुंदर वाचायला मिळावे. खूप शुभेच्छा..
ReplyDeleteवाह शेखर असाच लिहीत राहा, खूप छान लिहतोस तू
ReplyDeleteवाह शेखर असाच लिहीत राहा, छान लिहितोस तू
ReplyDeleteWa C M Abhinandan !!.Tumche he karya siddhis jao .Lekhana sathi khupp khupp shubhecha
ReplyDelete👍👏
ReplyDeleteवा छान सुरवात
ReplyDeleteवा छान सुरवात
ReplyDeleteCMK GREAT ALL THE BEST
ReplyDelete