दासनवमी

आज दासनवमी.. श्री समर्थ रामदास स्वामी यांचे साहित्य काव्य.. मनाचे श्र्लोक, दासबोध, आरती... मनास भावून जातात. लहानपणी शाळेत असताना स्पर्धेसाठी मनाचे श्र्लोक पाठ करीत होतो. त्यावेळी काहीच अर्थ कळत नव्हता...(अर्थात आता खुप काही कळते असे नाही).. पण बराच विचार केल्यावर गाडी मनापाशी येऊन थांबते.. आणि तेथे श्री रामदास स्वामींचे मनाचे श्र्लोक कामी येतात... ' दिसामाजी काहीतरी लिहीत जावे. प्रसंगी अखंडित वाचीत जावे...' यानुसार श्री रामदास स्वामींचे स्मरण करून मी माझ्या ब्लॉग वर मनातले विचारांच्या लेखनाचा ✍️ श्री गणेशा करीत आहे.. 

जय जय रघुवीर समर्थ.. श्री राम जय राम जय जय राम...

चन्द्रशेखर मधुकर कुलकर्णी. 

मो नंबर 7767091069.

Comments

  1. ब्लॉगचा श्रीगणेशा झाला! वाचून फार बरं वाटलं. शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. ब्लाॅगचा श्रीगणेशा. जय जय रघुवीर समर्थ

    ReplyDelete
  3. This is amazing.....keep going, we are there to read.

    ReplyDelete
  4. अनिता कुलकर्णी.... वा भाऊजी ... आजच्या दिवशी खूप छान सुरुवात केली. असंच सुंदर तुम्ही लिहीत जावे आणि आम्हाला सुंदर वाचायला मिळावे. खूप शुभेच्छा..

    ReplyDelete
  5. वाह शेखर असाच लिहीत राहा, खूप छान लिहतोस तू

    ReplyDelete
  6. वाह शेखर असाच लिहीत राहा, छान लिहितोस तू

    ReplyDelete
  7. Wa C M Abhinandan !!.Tumche he karya siddhis jao .Lekhana sathi khupp khupp shubhecha

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा