चिंतन - द्वारकानाथ लेले. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. पूर्वी सलमान ग्रंडी नावाची कविता होती प्रत्येक दिवशी जीवनाचा एक एक घटना आणि शनिवारी मृत्यू आणि अखेर असा आशयाची. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. उद्दिष्ट आपल्या आवडीनुसार बदलते. स्वतः आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे हे जीवनाचे उद्दिष्ट. चांगले खाणे, ऐकणे, सुगंध घेणे, कपडे परिधान करणे हे सर्व ज्ञानेंद्रियांचे साठी. चांगलं बोलून वाचून मनाला आनंद घेणे हे महत्त्वाचे. सामूहिक आनंद द्या. माणसाला विचारशक्ती ही दिली आहे त्याचा उत्तम वापर करणे. पु ल देशपांडे असे म्हणत चरितार्थासाठी पैसा मिळवा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात एखादा छंद जोपासा. छंद आपल्याला का जगायचे आणि कशासाठी जगायचे हे सांगतात. वयाच्या पंचविसाव्या वर्षी पर्यंत कसे जगायचे आणि का जगले पाहिजे हे आपल्या शेवटी कळले पाहिजे. आजचे चिंतन आवडले म्हणून शेअर केले. धन्यवाद 🙏
पुणे आकाशवाणी केंद्र - पुणे आकाशवाणी केंद्र - चिंतन - द्वारकानाथ लेले. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. पूर्वी सलमान ग्रंडी नावाची कविता होती प्रत्येक दिवशी जीवनाचा एक एक घटना आणि शनिवारी मृत्यू आणि अखेर असा आशयाची. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. उद्दिष्ट आपल्या आवडीनुसार बदलते. स्वतः आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे हे जीवनाचे उद्दिष्ट. चांगले खाणे, ऐकणे, सुगंध घेणे, कपडे परिधान करणे हे सर्व ज्ञानेंद्रियांचे साठी. चांगलं बोलून वाचून मनाला आनंद घेणे हे महत्त्वाचे. सामूहिक आनंद द्या. माणसाला विचारशक्ती ही दिली आहे त्याचा उत्तम वापर करणे. पु ल देशपांडे असे म्हणत चरितार्थासाठी पैसा मिळवा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात एखादा छंद जोपासा. छंद आपल्याला का जगायचे आणि कशासाठी जगायचे हे सांगतात. वयाच्या पंचविसाव्या वर्षी पर्यंत कसे जगायचे आणि का जगले पाहिजे हे आपल्या शेवटी कळले पाहिजे. आजचे चिंतन आवडले म्हणून शेअर केले. धन्यवाद 🙏. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. पूर्वी सलमान ग्रंडी नावाची कविता होती प्रत्येक दिवशी जीवनाचा एक एक घटना आणि शनिवारी मृत्यू आणि अखेर असा आशयाची. जीवनाचे उद्दिष्ट काय असावे. उद्दिष्ट आपल्या आवडीनुसार बदलते. स्वतः आनंदी राहणे आणि इतरांना आनंद देणे हे जीवनाचे उद्दिष्ट. चांगले खाणे, ऐकणे, सुगंध घेणे, कपडे परिधान करणे हे सर्व ज्ञानेंद्रियांचे साठी. चांगलं बोलून वाचून मनाला आनंद घेणे हे महत्त्वाचे. सामूहिक आनंद द्या. माणसाला विचारशक्ती ही दिली आहे त्याचा उत्तम वापर करणे. पु ल देशपांडे असे म्हणत चरितार्थासाठी पैसा मिळवा. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात एखादा छंद जोपासा. छंद आपल्याला का जगायचे आणि कशासाठी जगायचे हे सांगतात. वयाच्या पंचविसाव्या वर्षी पर्यंत कसे जगायचे आणि का जगले पाहिजे हे आपल्या शेवटी कळले पाहिजे. आजचे चिंतन आवडले म्हणून शेअर केले. धन्यवाद 🙏
Comments
Post a Comment