वाचनकट्टा -30 - वाटेवरच्या सावल्या - ग दि माडगूळकर

 





वाटेवरच्या सावल्या   - ग दि माडगूळकर 

ग दि मा यांच्या आत्मचरित्र मनोहर मासिकातून प्रसिद्ध होत होते. त्याचे पुस्तक.  आपल्या बालपणीच्या आठवणी, इतर चित्रपट क्षेत्रातील गाजलेल्या दिग्दर्शक आणि कलाकार, लेखक, गायक यांच्या काही आठवणी आणि अनुभव  लेखकांनी पुस्तकात व्यक्त केले आहेत.  आपले आई-वडील, पत्नी आणि संसार बाबत काही आठवणी नमूद केल्या आहेत.  पुस्तक वाचनीय आहे. 







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा