वाचन कट्टा - 3 1 - मी कोकणचो डॉक्टर - डॉ. दिलीप कुलकर्णी.

 





मी कोकणचो डॉक्टर  -  डॉ.  दिलीप कुलकर्णी.

कोकणातील तळेरे या छोट्या गावी डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांनी वैद्यकीय सेवासाठी दवाखाना काढला. आपल्या व्यवसायातील कोकणी माणसे, दवाखान्यातील पेशंट, कर्मचारी, रिक्षावाले आणि इतर कोकणी लोकांचे अनुभव, आठवणी आणि गंमतशीर किस्से या पुस्तकातून वाचायला मिळतात. हे पुस्तक वाचताना आज काही ठिकाणी हसू  येते तर कधी डोळ्यातून पाणी येते. कोकणातील खेडेगावातील ग्राम संस्कृती यांचे उत्तम दर्शन येथे पाहायला मिळते. डॉक्टर व्यवसायातील लोकांनी जरूर हे पुस्तक वाचावे. पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवण्यात यावे.








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा