जिव्हाळा - " पाऊसगाणी "
१३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता जिव्हाळा संघाने " पाऊसगाणी " या कार्यक्रमात - पाऊस - गाणी, कविता, अनुभव, सिंथेसाईजर वादन सादर करण्यात आले. जवळजवळ १६ सभासदांनी कार्यक्रमात भाग घेऊन - कविता, गाणी, अनुभव, गायन वादन - सादर करत सभासदांना चिंब भिजवून सोडले. कार्यक्रमापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. कार्यक्रमानंतर आठ वाजता घरी जाताना पावसाने प्रत्यक्ष हजेरी लावली- काय योगायोग.. बहुतेक वरून पावसाने सारी गाणी, कविता, अनुभव, किस्से.. नक्की ऐकले असणार यात शंका नाही.. हा उत्तम श्रवणीय कार्यक्रमाची पावती खुद्द पावसाने दिली...
1) श्रावणात घननीळ बरसला.. ज्योती गटने 2) बरखा बहार आई.. डोंगरे 3) मेधा... कविता.. तो आणि तिची कविता...मदन जवळगेकर यांची कविता 4) एक लडकी भिगी .. शीतल 5) सुधा जोशी... पाऊस. स्वरचित..6) उज्ज्वला कवठेकर.. मेघा रे मेघा तू बरसत ये 7) स्नेहल गोखले.. जिंदगी भर नहीं भुलेगी बरसत की..8) एक प्रसंग.. बक्षी... पित्रे यांचा अनुभव..9) आशा पाठक जिलमिल सितारों का आंगन होगा..10) अंजली देशपांडे.. शंकर उपाध्ये कविता...11) वासंती..अनुभव प्रसंग.. अपदकालीन ...12) प्रेमाची भावना.. रिमझिम गिरे मंझील .. एकबोटे 13) पाऊस कविता मंदाकिनी केळकर स्पृहा जोशी यांची कविता...14) भैरवकर.. सिंथेझियर.. गाणे... है अल्ला सुभानला.. 15) चंद्रशेखर कुलकर्णी आला पहिला पाऊस..16) लीला पाटील.. सुमन कल्याणपूर.. दारी सुगंध मातीचा..17) सुलभाताई स्वरचित कविता... निवेदन.. पृथ्वी डोहाळे... सृष्टीला लागले डोहाळे...


Comments
Post a Comment