वाचनकट्टा -27 - सुखसंगत - ले. रवींद्र पिंगे
सुखसंगत - ले. रवींद्र पिंगे
हा व्यक्तिचित्रणाचा लेख - यातील - बाबा बेलसरे - आनंदाचा डोह , अमृत प्रीतमची संध्याकाळ , डॉक्टर ग य चिटणीस. घरगुती आर के नारायण , व्यकंटेश माडगूळकर : आत्ममग्न लेखक, वाचनीय आहेत.
डॉक्टर ग य चिटणीस लेखातील उतारा :
माणसाला, मग तो सामान्य चाकरमान्या असो, कलावंत लेखक असो किंवा उपकारीवृत्तीचा उदारमनस्क विचारवंत असो, संसारात सतत जागृतच असार्व करून मिळणार नाही असली दर्जेदार प्रज्ञा त्यांना लाभली होती. रूप होतं. पैसे कर्मप्राप्त होऊन बसतं, ह्याचा डॉक्टरांचं आयुष्य हा छानदार आरसा आहे. नवस लागतं. जो संसारात डुलकी घेईल, त्याला काय धरावं लागतं आणि काय सोडणं येत होते-कुठून येत होते ते अनेकांना कोडं होतं पण येत होते आणि जातही लोटवालाशेटजीसारखा मित्र होता. अर्धी पृथ्वी त्यांनी पायाखाली घातली होती. होते. चांगले नामवंत मित्र होते. रॉयसारखा क्रांतिकारक त्यांचा सहकारी होता. संसारांचा अनुभव त्यांनी चाखलेला होता. सुलक्षणी मुलंबाळं झाली. मनासारखी साहित्यसेवा घडली. नाव झळकलं. तरीही काहीतरी राहून गेलं आहे, आपलं काहीतरी हरवलं आहे. असं त्यांना सतत वाटत असे. त्यांना श्रेय हवं होतं. ते मात्र त्यांना लाभलं नाही. त्यांनी चाळिशीत लिहन ठेवलेल्या कादंबरीपेक्षा प्रभावी अशा 'माझ्या आठवणी' अवश्य वाचा. त्या रानवाऱ्यासारख्या आहेत. जीव तृप्त करतात आणि भान आणून देतात, नियतीच्या अतर्क्स शक्तीचं. डॉक्टर एवढा मोठा प्रकांड पंडित! पण नियतीने कसा त्याला शरण-शरण आणला !




Comments
Post a Comment