वाचनकट्टा -23 -अध्यात्माच्या वाटेवर

 



अध्यात्माच्या वाटेवर - ले प्रमोद केणे


साधे सोपे अध्यात्म कसे जगायचे याबाबत लेखकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.  जीवनात भोग भोगून संपवायचे असतात. त्यांना पाठ दाखवायची नाही.  अध्यात्म समज आणि गैरसमज - उपासना, नवविधा भक्ती, भाव तोचि देव - आहाराचे महत्व, भक्तिमार्ग सोपा, आळसपणा  टाळा. कर्मयोग, स्तोत्रांचे पठण आणि महत्व, या आणि अनेक विषयावर उत्तम सोप्या भाषेत समजेल असे लेखन पुस्तकात केले आहे. लेखक हे नियमित श्री दत्ताची वारी गिरनार क्षेत्री करतात.  श्री दत्ताची उपासना मनास शांती देते.  अध्यात्मामध्ये  नामस्मरण हे खूप महत्वाचे आहे. अध्यात्माची आवड असणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. 













Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा