वाचनकट्टा -16 - शब्द जिवलग" - लेखक प्रवीण दवणे.

 





 "शब्द जिवलग" -  प्रतिभावंत साहित्यिकांच्या सहवासात -  लेखक प्रवीण दवणे. 

लेखक आपल्या मनोगतात म्हणतात - " पु ल देशपांडे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर, पाडगावकर, सुरेश भट, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शांताबाई शेळके , द. मा. मिरासदार नि इतर अनेक नावे ही काही माझ्या दृष्टीने केवळ साहित्यातील मानदंडाची नावे नाही तर ते माझे "शब्द जिवलग" आहेत. नामवंत साहित्यिकांच्या भेटी, पत्रलेखन,  वैयक्तिक संवाद, सहवासातील घटना, साहित्यिकांची थोरवी या घटनांचेवर आधारित लेखांचे उत्तम लेखन या पुस्तकात आहे. "शब्द जिवलग" मधील मूळ लेख "मेनका" मासिक आतून प्रसिद्ध झाले. पुस्तकातील सर्वच लेख वाचनीय आहेत. सवड काढून जरूर वाचावे पुस्तक संग्रही ठेवण्याजोगे आहे.







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा