वाचनकट्टा -१4 - शकुनाचं पान - ले. रवींद्र पिंगे
शकुनाचं पान - ले. रवींद्र पिंगे
ललितलेखनाचा संग्रह पुस्तक. या लेखातील जगणं हेच महत्वाचे, हिरकमहोत्सवी गीताप्रवचने, माझा बहुगुणी ग्रंथसंग्रह, अभेद्य चक्रव्यूह, शकुनाचं पान ही लेख आवडले. यातील "आई, ती आईच " - हा लेख मनास भावून गेला. "सुटका" या लेखातून आपल्या वडिलांचा निवृत्तीनंतर नोकरीचा विचार याबाबतच्या आठवणी आणि घटना लेखकांनी उत्तम व्यक्त केली आहे. पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवण्याजोगे आहे.
Comments
Post a Comment