वाचनकट्टा -9 -झेन - लेखक शूंनम्यो मसुनो - अनुवाद डॉ. सुचिता नांदापूरकर फडके
झेन - लेखक शूंनम्यो मसुनो - अनुवाद डॉ. सुचिता नांदापूरकर फडके. लेखक प्रख्यात बौद्ध संन्यासी आहेत. साधा सरळ जीवन जगण्याची कला याबाबत लेखक यांनी आपले छोटेसे आणि सोपे विचार या पुस्तकात मांडले आहेत. शंभर दिवसाकरता प्रतिदिन एक नियम अमलात आणण्याचा ते सल्ला देतात. आयुष्यामधील छोट्या बदलातून सुद्धा अनुभूती येऊन प्रसन्नता लाभते. आपल्याला आंतरिक शांती आणि स्थैर्य याचा अनुभव येऊ शकतो. माझ्या मुंबई दौऱ्यादरम्यान हे पुस्तक वाचले. पुस्तक वाचनीय आहे. वाचून अमलात आणले पाहिजे.







Comments
Post a Comment