वाचनकट्टा - 11 - नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी - ले. मृदुला दाढे

 






नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी  - ले. मृदुला दाढे 


पुस्तकाच्या उपसंहार मध्ये नमूद -  पुरुषी स्वर पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब,  प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता,उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा रफी स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेने उमटल्या.. रसिकांना नाना रसांचा वर्षावात आजपर्यंतची भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवा रसाचे जादूगार ! हे खरे आहे. या पुस्तकामध्ये लेखिका रफींच्या आवाजातील जादूचे  रहस्य  आणि रफींची निवडक 25 गाणी आणि त्यांचे रसग्रहण केले आहे. पुस्तक वाचनीय आहे.








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा