वाचनकट्टा - २ - "गदिमांच्या सहवासात" ले
"गदिमांच्या सहवासात" लेखक मधुकर गोपाळ पाठक. लेखकाने गदिमांच्या सहवासातील लाभलेल्या काही क्षण टिपण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. आपल्या प्रस्तावनात लेखक म्हणतात - गदिमा म्हणजे सरस्वतीच्या गळ्यातील एक मौल्यवान सुवर्णालंकार. सुवर्ण कधी निस्तेज होत नाही. त्याचे तेज त्रिकालाबाधित असते. ललित मासिकात पु ल देशपांडे यांनी या पुस्तकाचे रसग्रहण करून लेखनाचे कौतुक केले आहे. हे रसग्रहण पुस्तकात छापले आहेत. पुस्तक खूप वाचनीय आहे. पुस्तक जरूर वाचावे






Comments
Post a Comment