वाचनकट्टा - 3 - "द सर्कल ऑफ लाईफ"

 





यशाचा अर्थ दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून लावणे फार अवघड असते. ती चार अंध माणसे आणि एक हत्ती यांची गोष्ट आहे ना तसे.. हे सर्वजण यशाची आपापल्या परीने व्याख्या करतात, यशाच मोजमाप करायला  तीच  मोजपट्टी वापरतात. खरंतर आयुष्यात पूर्णपणे यशस्वी किंवा पूर्णपणे अपयशी असे कोणीच नसते.  तर आपल्याला जे करण्यात आनंद मिळतो ते आपले यश असते आणि ते आपण आपल्या स्वतःपुरत्या मोजपट्टीनेच मोजायचे असते.. सुधा मूर्ती यांच्या  "द सर्कल ऑफ लाईफ"  या पुस्तकातून (अनुवाद लीना  सोहोनी) 

बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथे शिकत असणाऱ्या उत्तरा, जानकी, अरविंद,  सुब्बू  आणि सुमित्रा या पाच विद्यार्थी -  त्यांची कथा लेखिकेने या पुस्तकात दिली आहे ही कथा त्यांच्या यशाची अपयशाची आनंदाची आणि दुःखाची आणि त्यांच्या नशिबाची आहे. सुधा मूर्ती यांची पुस्तके प्रेरणादायी आणि वाचनीय असतात. पुस्तक जरूर वाचावे.
















Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा