माझे वाचन -१

 


"सुखाची एक पाकळी"  - रविंद्र पिंगे 


हा ललितकथा संग्रह.  यात सप्तेश्वर,गरुडेश्वर, सिद्धेश्वरस्वामी कल्याणमंटप, विजापूर या भागाचे प्रवास वर्णन. आपल्या वडिलांबाबत कृतज्ञता भावना सुंदर आठवणी, लेखन, लेखक, लेखन कला याबाबत ललित. आपल्या कथेबाबत वाचकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया मनास भावून जाते. आपले मनोगत खूप छान आहे. सर्वच लेख वाचनीय आहेत. 


हे पुस्तक माझ्या धाकट्या भावाच्या बदली वेळी त्याच्या ग्रंथालयातून माझ्या दारी आले. भावाने ०७.०९.२००६  भोपाळ ते रतलाम प्रवासात हे पुस्तक वाचले. १८ वर्षांनी मी हे वाचले.  पुस्तकाचा प्रवास .. खूप आनंददायी  नेहमीच असतो.. नव्या वर्ष - पुस्तक वाचन प्रवासाचा श्रीगणेशा छान झाला.




Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा