माझे वाचन - 9
अस्तित्व - मूळ कन्नड लेखिका सुधा मूर्ती - अनुवाद प्रा. ए आर यार्दी - एक कुटुंबात घडलेली ही घटना कौटुंबिक कादंबरी. ही लेखिकेची पहिली मराठी भाषेत प्रकाशित झालेली कादंबरी. या कादंबरीवर दूरदर्शन मालिकाही खूप गाजली. नंतर या कादंबरीचे इतर भाषेत अनुवाद झाले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय होते ही उत्सुकता पुस्तक वाचताना जाणवते. ही छोटीशी कादंबरी वाचनीय आहे.
Comments
Post a Comment