माझे वाचन -3

 

"सत्ता, भ्रष्टता आणि भगवदगीता" - न्या. धनंजय देशपांडे 


आजच्या मोहमायी आणि भ्रष्ट राजकारण परिस्थिती मध्ये समाजाच्या प्रगतीसाठी भगवदगीता च उपयोगी पडते याबाबत न्यायधीश धनंजय देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त केले आहेतकाही अध्यायातील काही महत्वाचे गीतेतील विचार यावर विस्तृत प्रकाश टाकला आहे.. मोह, आत्मज्ञान, कर्मयोग रहस्य, कर्मसंन्यास योग, दहाव्या अध्यायातील विभूती (६७ विभूती) , १२ व्या अध्यायातील भक्त आणि भक्तीची लक्षणे, स्थितप्रज्ञ, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, यावरचे विवेचन वाचनीय आहे.








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा