माझे वाचन -12
आवरण - मूळ कन्नड लेखक - डॉ. एस. एल भैरप्पा - अनुवाद उमा कुलकर्णी
डॉ. एस. एल भैरप्पा यांची ही गाजलेली ऐतिहासिक कादंबरी. कन्नडमध्ये या पुस्तकाच्या दोन वर्षात बावीस आवृत्या निघाल्या आणि तिच्यावर दहा पुस्तके प्रकाशीत झाली. डॉभैरप्पा यांनी जाती-धर्माविषयी अध्ययन करून चिंतनपर विषय मांडले आहेत. सौ. उमा वि. कुलकर्णी यांनी या कन्नड पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
Comments
Post a Comment