माझे वाचन -10
भगवंताचं न्यूजलेटर - ले. राजेंद्र वैशंपायन ..आपल्या सामान्यांच्या मनातले विचार, प्रश्न आणि प्रत्येकाच्या जीवनातील घटना, प्रसंग याबाबत लेखकांनी लेखात व्यक्त केले आहेत. या पुस्तकात ५२ लेख आहेत. जनाचे श्लोक या लेखात दशसूत्री खूप छान आहे. कृतज्ञतेचा निर्देशांक हा लेख मनास भावून जातो. या पुस्तकातील सारेच लेख वाचनीय आणि बोधपर आहेत. दोन पानी लेख छोटेखानी हे पुस्तक जरूर वाचावे आणि संग्रही ठेवण्याजोगे आहे.
Comments
Post a Comment