मी काय वाचले -२४

 



"चौथा अंक" - माधवी रवींद्र महाजनी 


मराठी चित्रपटातील प्रसिद्ध नट रवींद्र महाजनी यांच्या पत्नी यांनी लिहिलेलं आत्मकथन.  अगदी शेवटी एकाकी जीवन जगत असलेले रवींद्र महाजनी यांचा दुर्दवी मृत्यू झाला. त्यांच्या अखेर क्षणी त्यांच्या जवळ कोणीही नव्हते.असो. या पुस्तकात लेखिकेने अगदी कॉलेज जीवनात रूपावर भाळून रवींद्र महाजनी यांच्याबरोबर प्रेम केले आणि लग्न करून संसार केला.  संसारात जसा नटाची पत्नी म्हणून मान मिळाला तसे हाल अपेक्षा आणि इतर संकट याना पण सामोरे जावे लागले. रवींद्र महाजनी यांचा विक्षिप्त स्वभाव, जुगार आणि दारू याचे व्यसन, याबाबत सविस्तर कथन पुस्तकात मांडले आहे. वाचून वाईट वाटते.  आपल्याला नटाची एकच बाजू दिसते पण दुसरी बाजू बाबत पुस्तकातून कळते. असो बडे लोगोकी बडी बाते.. 

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा