जपान -8

 



Sensoji - असाकुसा -०६.१०.२०२४


Sansoji  हे बुद्धिस्ट मंदिर असाकुसा भागात आहे. जपानमधील  हे एक पुरातन मंदिर आणि हे Kannon याला प्रदान केले आहे. Kannon  - the  bodhisativa  of  compassion . या मंदिराच्या भागात - मुख्य मंदिर, ५ मजली पॅगोडा आणि इतर गेट्स आहेत. बरेच प्रवासी या भागास भेट देतात.  या मंदिराच्या आसपास पुरातन दुकाने  शॉपिंग आणि खाऊ स्टॉल्स आहेत.


Kaminaromon 


Kaminaromon (Thunder Gate) is the outer of the large entrance gates that ultimately lead to the Senso-ji in Asakusa.  This gate has its lanterns and statues.  Four statues are housed in Kaminaromon – two infront of gates – statue of the Shinto Gods Fuijin (God of Wind) and Raijin (God of Thunder) 


Hozomon


Hozomon is the inner two large entrance gates that lead to the Senso-ji.

आवारात बुद्ध मूर्ती आणि बाग - पाण्याची तळे त्यात सुंदर रंगीत मासे, धबधबे आहेत.  खाऊ दुकानात मिलन पान प्रसिद्ध आहे.  मला वाटले पान म्हणजे खाऊचे पान पण हे बिस्कीट सारखे पण चविष्ट असते.


टोकियो स्काय ट्री 


असाकुसा बुद्धिस्ट मंदिर पाहून आम्ही चालत टोकियो स्काय ट्री पाहण्यास गेलो. टोकियो स्काय ट्री हा एक ६३४ sq.mt  (२०८० feet ) उंच टॉवर आहे.  येथे टेलिव्हिजन आणि रेडिओ आणि हवामान यांचे प्रक्षेपण केंद्र आहेत. भूकंप यांची अतिशय काळजी घेऊन हा टॉवर बांधला गेला आहे.आजूबाजूस बाग आणि ट्रेन स्टेशन आहे. हे एक पाहण्याजोगा टॉवर आहे.


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा