जपान -3
कांगितेन - Kangiten
येथे बुद्ध मंदिर आहे. पूर्वी घनदाट जंगलात हे मंदिर होते. येथे गणेश अष्टविनायक मूर्ती आहे. बुद्ध आणि हिंदू देव देवता यांच्या पुरातन मूर्ती येथे आहेत. येथील "काया" झाड ७०० वर्षापूर्वीचे आहे. या झाडाच्या फांद्या खालून वाढतात. लोक आपल्या इच्छा आणि सर्वाना शांती आणि सुख यासाठी या मंदिरात भेट देतात. हे मंदिर सॅटायगॉ भागात आहे.
Comments
Post a Comment