मी काय वाचले -23

 


सुलोचनेच्या पाऊलखुणा - ले. ना.धो. महानोर 





सुलोचना या ना. धो. महानोर यांची पत्नी.  ६७ वर्षाच्या सहवास - संसारातील आपली पत्नीच्या आठवणी या पुस्तकात व्यक्त केल्या आहेत.  खेडेगावात जन्म आणि खेडेगावातील शेतीत आपले जीवन व्यतीत करून कवितांची आवड जोपासत लेखकास उत्तम साथ दिली.  मायेने सर्व साहित्य आणि राजकारणी मंडळी याना आपलेसे करून खेडेगावात चुलीवरचा स्वयंपाक करून आदरतिथ्य केले.  कष्टाने आपल्या मुलांना शिक्षण दिले आणि त्यांची लग्ने, संसारास मदत केली. या पुस्तकात लेखकाची गाजलेली गाणी प्रकाशित आहेत.  पुस्तक वाचनीय आहे.










Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा