मी काय वाचले -22 मौन होई बोलके - रोहिणी लिमये
मौन होई बोलके - रोहिणी लिमये
लेखिकेने समाज सेवा म्हणून छोटेसे कर्णबधिर मुलामुलींसाठी शाळा सुरु केली. पुढे कष्ठाने जानकी विकास विद्यालय शिक्षण संस्था स्थापन केली. कर्णबधिर मुलासाठी अभ्यासक्रम, श्रवण आणि वाचा याबाबत विविध साधनांची निर्मिती केली. मुलांचा विकास घडवून आणला. त्यांनी केलेली प्रगती आणि अथक परिश्रम यामुळे त्यांच्या संस्थेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांना कुटुंबीयांची साथ कौतुकास्पद आहे. संस्थेच्या जडण घडणीत आलेले बरे वाईट अनुभव उत्तम प्रक्रारे व्यक्त केले आहेत. पुस्तक वाचनीय आहे.








Comments
Post a Comment