मी काय वाचले - 18 गेले लिहायचे राहून - मृदुला भाटकर
गेले लिहायचे राहून - मृदुला भाटकर
लेखिकेने लोकसत्ता चतुरंग पुरवणीमध्ये लिहिलेले लेखमालेचे हे पुस्तक.. लेखिका न्यायाधीश होत्या. न्यायालयातील कामकाजातील आपले अनुभव, कायदा आणि प्रत्यक्ष परिस्थिती, घटस्फोट, पोलीस तपास, कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न.. या अनेक विषयावर लेखन केले आहे. सर्व लेख वाचनीय आहेत. लेखिकेने पती-पत्नी यांच्या संबंधावर आपले विचार उत्तम प्रकारे व्यक्त केले आहेत. पुस्तक जरूर वाचावे.





Comments
Post a Comment