मी काय वाचले -16 रिगेटा - भा. द.खेर

 





रिगेटा - भा. द.खेर 


हा एक कथासंग्रह आहे.  यातील - घाणेरीच्या फुल, जखम, कर्ज फिटले ऋणको गमावला,अंतरीच्या कळा, सांत्वन, या कथा मनास भावून जातात. हा कथासंग्रह वाचनीय आहे.








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा