मी काय वाचले -11 - अफगाण डायरी - काल आणि आज - ले. प्रतिभा रानडे
लेखिकेने अफगाणिस्तान देशाचा इतिहास बाबत बरेच संशोधन करून लिखाण केले आहे.आपल्या वास्तव्यात आलेले भयाण अनुभव हे पुस्तकात नमूद केले आहेत. इस्लाम धर्म, तिथे राहण्याऱ्या महिलांचे अनुभव, हाल, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याचे वर्णन उत्तम प्रकारे व्यक्त केले आहे. पुस्तक वाचनीय आहे

Comments
Post a Comment