दिलीप कुमार -देव आनंद आणि वैजयंती आणि वहिदा रहमान

 






स्वरसाज व पृथ्वीराज थिएटर प्रस्तुती - दिलीप कुमार -देव आनंद आणि वैजयंती आणि वहिदा रहमान यांच्यावर चित्रित सुमधुर गीतांचे द्रुकश्राव्य सादरीकरण कार्यक्रम निवारा येथे १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता.


बैराग, १२ O - क्लॉक, नागीन, वॉरंट, सुरज, गाईड, दिल दिया दर्द लिया, काला बाजार, गॅम्बलर, असली नकली. ज्वेल थीफ, चीड, प्रेम पुजारी,लीडर, आम्रपाली, जॉनी मेरा नाम, जब प्यार किसी से होता है, जोशीला, तेरे घर के सामने अश्या जवळजवळ चित्रपटातील २५ गाणी सुरेल आवाजात गायली गेली.  


अनुजा पंडित, कल्पना नारायण, अश्विनी भुजबळ, केतकी जाधव, सतीश इंगळे, अभिजित भिडे, नारायण रामलिंगाम, मा.पृथ्वीराज या गायकांनी सुरेल आवाजात गीते गायली. सर्व गीते जरी १९५०-६० सालाची असली तरी खूप गाजलेली आणि श्रवणीय होती.वहिदा आणि वैजयंतीमाला भूमिका उत्तम. मी दोघींचा फॅन त्यामुळे कार्यक्रमास मजा आली


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा