मी काय वाचले - 9 - दुर्गा भागवत - व्यक्ती, विचार आणि कार्य - संपादन - अरुण ढेरे

 






दुर्गा भागवत - व्यक्ती, विचार आणि कार्य - संपादन - अरुण ढेरे 


दुर्गा भागवत विदुषी यांनी आपल्या ९२ वर्ष जीवन कालखंडात विविध विषयावर विपुल लेखन केले.  याबाबत एक चर्चासत्र आयोजित केले गेले.  हे पुस्तक -यातील सत्राचे फलित म्हणून लेखसंग्रह. दुर्गाबाईंचे ललित गद्य, लोकसाहित्यविषयक लेखन, महाभारतविषयी विचार, बौद्ध साहित्य आणि दुर्गाबाई अश्या अनेक पैलूंना स्पर्श करणारे लेखन या पुस्तकात आहे. यातील मला प्रतिभा रानडे यांचा लेख आवडला. या पुस्तकाचे प्रास्ताविक अरुण ढेरे यांनी केले आहे. दुर्गाबाई भागवत यांचे कार्य, विचार आणि लेखन अफाट. त्या थोर विदुषीस मानाचा मुजरा.. पुस्तक वाचनीय आहे. 










Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा