माझे वाचन - 8 -"स्मृतियात्रा "- भा.द. खेर

 








"स्मृतियात्रा "- भा.द. खेर 



लेखकाच्या जीवनात थोर साहित्यिक, राजकारणी, लेखक यांच्या गाठी पडल्या आणि त्यांचा सहवास, मैत्री लाभली.   या पुस्तकात - ना सी फडके, स्वातंत्रवीर सावरकर, प्र. के. अत्रे, तात्यासाहेब केळकर, राष्ट्रीय स्वयंक संघ यांचे श्री गोलविलकर गुरुजी, ग.दि.मा., यशवंतराव चव्हाण, पी.व्ही नरसिहराव, यांच्याबरोबर सहवासातील आठवणी लेखकाने उत्तम प्रकारे व्यक्त केल्या आहेत.  पुस्तक वाचनीय आहे.








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा