२४ फेब्रुवारी २०२४ - तलत मेहमूद यांचा १०० वा वाढदिवस

 







आज २४ फेब्रुवारी २०२४ - तलत मेहमूद यांचा १०० वा वाढदिवस - यानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मध्ये  श्री विजय कदम आणि मेधा चांदवडकर यांचा गाण्याचा कार्यक्रम होता.  सुरेल आवाजात गायकांनी तलत मेहमूद यांची जवळजवळ २० गाणी गायली.  श्री विजय कदम हे श्री राम कदम यांचे सुपुत्र - यांनी आपल्या वडिलांच्या तलत बाबतच्या आठवणी सांगितल्या.तलत मेहमूद हे आवडते गायक आणि त्यांची गाणी कॅसेट ऐकत श्री राम कदम झोपी जात असत असे त्यांच्या मुलांनी सांगितले. कार्यक्रमास रसिकांची उत्तम दाद होती. रसिकांनी ५-७ गाणी फर्माईश केली.  सौ नीला कदम यांनी उत्तम सूत्रसंचालन करून तलत मेहमूद यांचा जीवनपट आणि गाणी याबाबत अधिक  माहिती सांगितली. शेवटी साऱ्या रसिकांनी वाढदिवसानिमित्त टाळ्या चा गजर करून मानवंदना दिली. त्या महान गायकास अभिवादन...


सादर केलेली गाणी - 


तस्वीर बनाता हू तस्वीर नही बनती,दिल में समा गाये सजन फुल खीले चमन, जलते है जीसके लिये तेरी आखो लयु हु, सब कूछ लुटा के होश मे आय, आ रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत...शामे गम की कसंम ...चैन कैसा..,जिंदगी देनेवले सून... मै याहा जिते जिते मर गया, है सबसे मधुर वो गीत हम दर्द भरे स्वर मे गाते है, जाये तो जये तो  कहा...दर्द भरे दिलं, इतना हैं तुझे से तो प्यार बढा, ये मेरे दिल  कही और चल.. दाग फिल्म, देखली तेरी खुदियी बस मेरा दिल भर गया, या दिल मुझे याईसी जगह ले, ये नयी नयी प्रीत है समा है ये प्यार का, फिर  वही शाम..वही गम वही तान ही...दिलं को समजा बेचैन नजर बेयाब जिगरयह दिल  है. प्यार परबस नहीं ये बाता दे तुझे प्यार करू या ना करू, सिनेमे सुलाग ते है अरमान आँखो मे..आसू समजे के कु मुझे मोती गिरा, अपनी कहो, अखियों  मस्ती शराब, राही मतवाले, मेरी याद तुम आसू बहाना मुझे भुल जाना मेरी याद मे






Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा