माझे वाचन - 6 - "यज्ञ " - भा.द.खेर, शैलजा खेर

 







"यज्ञ " - भा.द.खेर, शैलजा खेर 


स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवनावरील चरित्रामक कादंबरी.  इंग्लंड मध्ये बॅरिस्टर पदवी शिक्षण घेताना इंग्लंडमधील वास्तव आणि स्वातंत्र्याबाबत कारवाया यांचे चित्र लेखक आणि लेखिकेने उत्तम व्यक्त केले आहे. अंदमान - काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना तुरुंगातील जीवन हे मनास खूप भावून जाते.


अंदमान - काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना तुरुंगातील जीवन हे मनास खूप भावून जाते. स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी त्याग आणि हाल सोसले याचे कौतुक करावे तेव्हडे थोडकेच..त्या महान आत्मास मनापासून साष्टांग नमस्कार..या पुस्तकास प्र.के.अत्रे यांचे आशीर्वाद लाभले आहेत. या पुस्तकास विशेष पुरस्कार मिळाला आहे. कादंबरी वाचनीय आहे.









Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा