माझे वाचन - 4

 







"शिळोप्याच्या गोष्टी " - भा. द. खेर 


या पुस्तकात लेखकांनी आपल्या जीवनातील बालपणीचे गावाकडचे गंमतशीर किस्से, भुताच्या गोष्टी, भविष्यकारांचे भाकीत, आणि आलेले अनुभव याबाबतचे लेखन.. आपल्या घरातील कामवाली बाई हिचे सुंदर चित्रण "सोन्यासारख्या सोनाबाई" या लेखात केले आहे.  परदेशात गेले असताना हॉटेलमधील अनुभव - "मास्कोतील ती दिव्यांची खोली " लेखात मजेशीर वर्णन केले आहे.  स्मशानातील गमती जमाती, हार मूर्तिकांचे आणि सत्काराचे, हे लेख छान आहेत. या पुस्तकातील घटना सत्यकथा आहेत. पुस्तक वाचनीय आहे.







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा