ध्वज प्रदान

 




परदेशी शिकायला  अगर नोकरीसाठी जाण्याऱ्या विद्यार्थी मंडळींना भारताचा ध्वज देण्याच्या उपक्रमाअंतर्गत RSS संस्थेचे श्री उमेश खुरपे, श्री अनिल भाटे आमच्या घरी येऊन श्रेयसला भारताचा ध्वज प्रदान केला. श्रेयस नोकरीनिमित्य टोकियो जपान येथे २१ डिसेंबर रोजी प्रयाण करत आहे. आपल्या खोलीत ध्वज लावणेबाबत विनंती केली आणि काही अडचण आल्यास RSS शाखेची मदत घ्यावी. चहापाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.भाटे,कुलकर्णी,नाईक, पावगी परिवारातील मंडळीनी उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली RSS च्या उपक्रमाबाबत कौतुक आणि अभिमान वाटले. भारत माता की जय..










Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा