मी काय वाचले - 19

 








सुम्बरान - ले. सारंगी आंबेकर 


कथा कादंबरी चरित्र-आत्मचरित्र ,ललितलेख या साहित्यप्रकारातील पुस्तकांचा परिचय या पुस्तकात लेखिकेने केला आहे. वाचकांनी काय वाचावे याबाबत मार्गदर्शन या पुस्तकातून घडते.  पुस्तकांची सूची देण्याचा मोह मी आवरू शकत नाही -  यातील काही पुस्तके वाचली आहेत खूप छान आहेत. जमल्यास जरूर वाचावी.








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा