मी काय वाचले -17

 










"तो कसा दिसेल" - उर्मिला भावे 


हा कथासंग्रह -  यातील तो कसा दिसेल, आरोप, कुणासाठी,  सुखकारक शनी, दुःख कथा आवडल्या.  "कुणासाठी" ही कथा मनास भावून गेली.   "आरोप" ही कथा मनास चटका लावून जाते.  कथासंग्रह वाचनीय आहे. बहुतेक लोक शनी या ग्रहास नावे ठेवतात. काय शनीची साडेसाती लागली आहे असे म्हणतात.  पण सुखकारक शनी" या लेखात "शनी" देवबाबत खूप छान विचार लेखिकेने व्यक्त केले आहेत. जरूर वाचावे.






Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा