मी काय वाचले -14

 







"सोनेरी पाने"  - डॉ, सुषमा जावडेकर 


लेखिका व्यवसायाने डॉक्टर - त्यांनी आपल्या व्यवसायात आलेले रुग्ण आणि इतर परिस्थती याबाबत सुंदर लेख लिहिले आहेत. त्यांचे अनुभव विलक्षण आणि विस्मयकारक आहेत. पण थोडक्यात कथन केले आहेत.  सर्व लेख आणि रुग्ण कथा वाचनीय आहेत.  त्यांच्या पतीच्या कामामुळे त्यांनी सौदी अरेबिया देशातील मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न आणि राहणीमान याबाबत सौदी कथा या प्रकरणात छान लिहिले आहे.







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा