My Heart My Responsibility
२७ मे २०२३ - कर्नल्स क्यूब यांच्यावतीने "My Heart My Responsibility " विषयावर डॉ. सुधीर भाटे यांचे भाषण झाले. आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यायची याबाबत सांगताना Cardiac arrest आणि Heart Attack यातील फरक सांगितला. Cardiac arrest झाले असताना प्राथमिक उपचार कसा करायचा याबाबत चित्रफीत दाखवली गेली. शरीरातील सर्व भागांना रक्त पुरवठा करणे हे हृदयाचे प्रमुख कार्य. हाताने हृदयावर जोर देऊन पंपिंग करणे, ऍम्ब्युलन्स बोलावून हॉस्पिटल मध्ये दाखल करणे हे अत्यंत महत्वाचे. हार्ट अटॅक साठी आपली बदलती जीवनशैली, ताणतणाव ही प्रमुख कारणे.
Mental, social, family, professional stress, smoking, fast food, diabetice, no compromise, anger etcall leads to heart attack. Doctor advised to practise yog and meditation, spare some time early in the morning -calm personal time with no other activity. Don’t be workholic. Daily exercise is must. He also advised to learn to laugh, give, appreciate and help. This will help in developing good relationships. This will increase ones happy harmones. Always be in present. Forget the past and don’t think about future. Live in moment to moment. Be happy and smiling. Learn to love others. For diabetice have discipline. With adopting middle path, enjoy the life. Don’t be rigid. Keep regular check up of BP and sugar levels. Reduce weight. Fasting is best method to control weight. On health front, do mandatory tests like - Kidney, liver, lipid,diabetics, gene status. Daily walking and climbing the staircases will improve the heart. Keep watching the swing in our moods, change in our behaviour, attitude, lack of concentration, unnecessary worries about others etc. will increase our anger and in turn lead to high stress level. Please look inward and do deep breathing, meditation etc. to have peace in life.
विमानप्रवासात एका माणसाला हार्ट अटॅक आला असताना डॉ भाटेनी प्राथमिक उपचार करून प्राण वाचवला याबाबत आपला रोमांचकारी अनुभव श्रोत्यांना सांगितला. २५ वर्षाच्या एक मुलास आलेला हार्ट अटॅक कारणे (पती पत्नीतील वाद आणि तणाव) आणि त्यावर उपचार याबाबत गोष्ट सांगितली. कार्यक्रमानंतर डॉ.नी २००० साली केलेले ओपन हार्ट ऑपेरेशन पेशंट यांनी आपले अनुभव कथन करून डॉ सुधीर भाटे यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाआधी बऱ्याच श्रोत्यांच्या मनात थोडे टेन्शन होते. कधी कधी माझी सौ. मला तुम्हाला हार्टच नाही असे चिडून कधी गमतीने म्हणते. असो. कार्यक्रम खूप छान झाला. चला तर आपल्या हृदयाची काळजी आपणच घेऊ या. दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करू या आणि आनंदाने जगू या..कर्नल फुले यांनी डॉक्टरांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. From bottom of heart the programme was nice and heart touching.

Comments
Post a Comment