कानपुर ट्रीप - 23.04.2023

 











आम्ही कानपुर ट्रीपसाठी शनिवार २२.०४. रोजी मुंबईस संध्याकाळी येऊन पोचलो.  रविवार २३.०४ रोजी दुपारी १.३० वाजता मुंबई कानपुर विमान होते. सांताक्रूझ विमानतळ टर्मिमल १ वर हजर झालो. विमानतळ खूप मोठे आहे. येथील बॅगेज आणि इतर check up व्यवस्था सुंदर आहे. विमानात बसल्यावर सौ. संपदा वहिनींनी करून दिलेला पुलाव याचा आस्वाद आकाशात असताना घेतला.  पुलाव खूप चविष्ट झाला होता.  कानपुर विमानतळ जवळ आले असताना काळे ढग यामुळे लँडिंग थोडे उशिरा झाले.  आम्ही कानपूरला उतरल्यावर पाऊस सुरु झाला. वातावरण थंड झाले. रविवारी आम्ही IIT कॅम्पस येथे मुक्कामास आलो.









Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा