चंद्र आणि शुक्र ग्रह यांची युती
24.03.2023
आज संध्याकाळी तृतीयेचा चंद्र आणि शुक्र ग्रह यांची युती पाहीली. हे एक दुर्मिळ खगोलीय घटना. मराठमोळ्या स्त्रिया आपल्या सौभाग्याचे कुंकू म्हणून कपाळावर ज्याप्रमाणे चंद्रकोर लावतात त्याप्रमाणे हे दृश्य होते. खूप सुंदर …


Comments
Post a Comment