श्री सुभाष सरांचा वाढदिवस
आज 8 मार्च श्री सुभाष सरांचा वाढदिवस..88 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐 आपल्या तब्येतीमुळे सध्या घरीच विश्रांती घेतात. संध्याकाळी ऑफिस मध्ये आपल्या पत्नीसह सर आले. सर्व स्टाफला आनंद झाला. वाढदिवसानिमित्त केक कापून साजरा झाला. वयोमानाप्रमाणे तब्येत चढ उतार होतो. देवीच्या कृपेने सर ऑफिसला येऊन साऱ्या स्टाफ यांची आवर्जून विचारपूस केली.. याचे कौतुक वाटले. आज महिला दिनानिमित्त साऱ्या महिलांना चॉकलेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या. सरांना आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🙏 88 वा वाढदिवस छान साजरा झाला.. जीवेत शरद शतं ..🙏🙏


Comments
Post a Comment