पुस्तक वाचन 2
व्हॉट्स अँप सेंच्युरी - ले. डॉ. श्रीकांत जोशी आणि श्री पांडुरंग गोडसे.
व्हॉट्स ॲप वर आलेल्या रंजक, प्रेरक आणि बोधपर अश्या 100 संस्कार बोधकथा यांचा निवडक संग्रह आहे. काही संदेश आणि सुविचार पण या पुस्तकात वाचायला मिळते. जे कोणी व्हॉट्स ॲप जास्त वापरत नाही त्यांनी हे पुस्तक वाचायला हरकत नाही..









Comments
Post a Comment