मी काय वाचले - 14

 








" सागरतळाशी "  - ले. सुजाता लोखंडे 

आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या सर्वसामान्य व्यक्तीपासून त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या व्यक्तीवर सुजाता लोखंडे यांनी लेख लिहिले आहेत. आपले आईवडील, गुरुजन, परिचारिका म्हणून काम करताना हॉस्पिटलमधील वरिष्ठ, कनिष्ठ आणि इतर सहकारीमंडळी यांचे भावलेले गुण लेखिकेने उत्तम शब्दांकन केले आहेत.  लेखिकेने सागरतळाशी - शंखशिंपल्यासोबत मोतीसुद्धा शोधून काढले आहेत. या पुस्तकास सुप्रिया अय्यर यांची प्रस्तावना लाभली आहे. सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करताना आपली संसार आणि इतर व्यापातून अनुभवलेले प्रसंग आणि आठवणी या पुस्तकात आहेत. पुस्तक वाचनीय आहे.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा