सिल्वर क्रेस्ट हौसिंग सोसायटी -प्रजासत्ताकदिन
सिल्वर क्रेस्ट हौसिंग सोसायटी मध्ये प्रजासत्ताकदिन संपन्न झाला. ध्वजारोहण सोसायटीतील मुलामुलींच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रगीतानंतर सोसायटीतील जेष्ठ नागरिक (७५ वर्ष पूर्ण) यांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. फुग्यांची उत्तम सजावट आणि सुंदर रांगोळी यामुळे कार्यक्रमास शोभा आली. कार्यक्रमाशेवटी सर्वाना खाऊची पाकिटे वाटप करण्यात आले. करोना बाबत योग्य ती खबरदारी आणि नियम पळून गणराज्य दिन व्यवस्थित आणि आनंदात पार पडला. सर्वानी सिल्वर क्रेस्ट समितीचे आभार मानले आणि धन्यवाद दिले. 26.01.2022
Comments
Post a Comment