स्मशान वैराग्य
काल मित्राच्या सासूबाई गेल्या फोन आला होता म्हणून वैकुंठ स्मशानभूमीत गेलो होतो. प्रथम माझे लाडके संत तुकाराम महाराज यांचे त्यांच्या अभंगातून दर्शन झाले. झाला प्रेतरुपी शरीराचा भाव.... पुढे विद्युतदहिनी मध्ये देहाची राख व्हायला फक्त 15 सेकंदच...तरीपण आपण जगताना माझा जीवनसाथी/मुले/सून/जावई/सासू/सासरे माझे ऐकत नाही म्हणून आपण त्रास करून घेतो.. स्वतः बदलण्या ऐवजी दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करीत असतो..मी माझे माझे करीत असतो.. नाही का..स्मशान वैराग्य..शेवटी राम नाम सत्य है....हेच खरे.. श्री राम जय राम जय जय राम.. कटू सत्य शेअर केले क्षमस्व 🙏🙏🙏
संत तुकाराम महाराज अभंग

Comments
Post a Comment